Maharashtra Janbhumi News

by KT Codr


News & Magazines

free



महाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.आपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.आमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.